हिंदी चित्रपटसृष्टीतील ऑल टाईम ग्रेट ठरलेला चित्रपट म्हणजे मुघल-ए-आझम. या चित्रपटाचं नाव कलाविश्वात सुवर्णाक्षराने कोरलं गेलं आहे. तब्बल १४ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर के आसिफ यांनी हा चित्रपट पूर्णत्वास आणला. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चला तर जाणून घेऊया मुघल-ए-आझम चित्रपटाच्या पडद्यामागचे काही रंजक किस्से.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Mughal_E_Azam #DilipKumar #Madhubala #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment